Marathi Whatsapp Status [Best Whatsapp Status in Marathi]

If you are from Maharashtra and Marathi is your language ! if you are looking for some Marathi Whatsapp Status then here are some amazing  Status which you should use on your Whatsapp status wall.

Marathi Whatsapp Status in Marathi Language

कुणी चुकला की__आम्ही ठोकलाच!!
फक्त तुझ्या ह्रुदयात एकदाच जागा देऊन तर बघ
नजर लागेल एंवढ जग सुंदर बनवीन तुझ
प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे_प्रोब्लेम तुझ्हा विचित्र Attitude आहे..
कधी येईल तो #दिवस तु एका क्षणात #समोर #येशील आणि म्हणशील ‪#‎मी‬ तूझ्याशीवाय #जगूच शकत #नाही.
माझ्याशी खेळू नका_ कारण मी Champion आहे..!!
जे मला ओळखतात् ते माझ्या वर कधी शंका घेत नाही … आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळख़लच नाही.
माझा Attitude कायम माझ्या पोकेत मध्ये असतो…!!
जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …?
!Premata आसो की davakhan’yata ,sagaḷe ekaca vicaratata गंभीर AHE का ….
किती ही Hurt
Śaryata ajuna sampaleli नही करण मील ajuna jinklelo नही….

Best Marathi Whatsapp Status

जीवनाची सुरवात सैराट ने करण्या पेक्षा दंगल ने कराल तर शेवट यशस्वी होईल

गुना juḷale’ki लग्न hotata ,doṣa juḷale की Maitri..!!

#समोरचा थोडही बोलत नसताना #त्याच्याशी बोलण हे #आयुष्यातलं सर्वात अवघड #chatting असतं…
!!माजा TECA ,Loka karatata…..
चालता-चालता मागे वळुन बघितले तर क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते
!!मुलींना अक्कल असते का?…
गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात
Nahi हा śabda __tumhala aiku yeta नही…
माझी आवड असावी तुझी आवड……. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड…..
देवा Karo nakaḷata _असम ghaḍavaṁ qi_ ही majhya premata paḍavaṁ ..?
बोलायला गेलो तर लाईन मारतो बोलते……
आणि नाही बोललो तर शाईनिंग मारतो बोलते…
Ekada premata_dhoka_bheṭala तारा अता,prematala_ serious_ panaca Gela रवा …!!!
अदा माझी अशी मी सर्वानाच जीव लावतो …….आणि जर विरोधात गेला तर…..मूजरा करायला लावतो.
Lagn Hi Asi Ekmev Jakham Ahe…Ji HoṇYa’Adhi’HaḷAda’ Lavatata..!!
एक प्रवास असा करून झालाय ज्यात पाय नाही हृदय थकून बसलंय
Ekada premata #dhoka bheṭala तारा अता,prematala serious panaca Gela रव..!!!

Whatsapp Status in Marathi

श्रीमंती असेल तर माजु नये…
अन गरीबी असेल तर लाजु नये…
Mi Asaca Ahe, Patala Tara Ghya Naya Tara Dya Soduna…!!
जग एक सापशिडीचा खेळ आहे,
इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत …
Jase aahaat, TASE राहा, kaaran “मूल” kimmat,_”कॉपी” peksha jaast ASTE।
एखाद्याला खुप जीव लावुन पण तो आपल्याला वाईट व्यक्ती समजतो हे कळाल्यावर खुप दु:ख होत.
एक Mulga aaplya_ aaila manhato…
लोखंडाची साखळी तुटेल पण,
आईची माया कधीच तुटणार नाही

अहो, इकडे पण बघा ना…’!!!

All tImE PeRfeCt आणि SpEciAl म्हणून जगायचय मला…..
प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!!
कोपरा कोपरा ह्रदयाचा,
तुझ्या आठवणींनी भरलेला…
तरीही माझ्या प्रेमाबद्दल,
तुला प्रश्न पडलेला…
!!aaicha aashirwaad _Ani vadinchya sivya….
काय हवं होतं तिला,
मला कळलंच नाही..
घेऊन गेली ह्रदय,
पुढचं मला माहित नाही..
!!Pratyeka goṣṭila अन्ता AHE …mhaṇunaca amha सांता AHE ..
गुलाबाला काटे असतात..,
असे म्हणून रडत बसण्यापेक्षा
काट्यांना गुलाब असतो.,
असे म्हणत हसणे उतम.
माला paṭhimba Kona Kona deila…?
मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . . ?
तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी.
Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!
किती सुंदर आहे ना आपल नात,ना तु कधी जोडलस… ना मी
कधी तोडल…?
#murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य 1 Ne vaadte…
जवळची व्यक्ती तुमच्याशी Dp आणि status मधून बोलते फक्त तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ..
!!जगतोय मस्तीत जरी _नापास झालोय चौथीत..!!
जास्त_नाही_थोडचं_जगायचयं , पण_ लोकांच्या_कायम_
आठवणीतं_राहील_असं जगायचयं
!! Jagtoy mastit napas _jhaloy chothith…!!
मी या जगात तेव्हाच खुश होईल ज्या दिवशी ती मला येऊन बोलेल ऐक ना पागल मी तुझ्याशिवाय नाही राहु शकत
Tu Aalis Ann Bhav #Sparsh Bolke Jhalee…Tu Gelyawar Mattr Shabdhi Muke Jhale…!!
काही क्षण *Selfiee* पेक्षा *मनात* साठवून
ठेवायचे *असतात…!!*
जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..
जर # तू माझ्याशी# न बोलता खुष # असशील तर मी# तुला कधिच
आवाज # देणार नाही.#
पोरीनां ‪#‎प्रपोज‬ करायला काय नाय ‪#‎राव‬ पण,… ‪#‎पोरगी‬ समजुन घेणारी ‪#‎भेटली‬ पाहिजे … ना..
आनंद नेहमी चंदना सारखा असतो,दुस-यांच्या कपाळावर लावा..
आपलीही बोटे सुगंधीत करुन जातो.!!
Vellebarobar Man Aani #Manabrobar Maannse Kashi Badltat Kalhtach Nahii….!.
माझे मन तुझे झाले का कसे कुठे कधी
ना कळले मला कसे माझे मन तुझे झाले

Hope you like these Marathi Whatsapp Status make sure to share them and use them for sure on your WhatsApp status wall.

    About Shayari Status SMS 335 Articles
    ShayariStatusSMS is a leading website which share latest and largest Shayari, Status, and SMS Messages with their readers. Bookmark this website and keep visiting for latest shayari.

    Be the first to comment

    Leave a Reply

    Your email address will not be published.


    *