Whatsapp Status in Marathi [70+ Marathi Status]

wIf Marathi is your language and you are looking for some whatsapp status in marathi then here is a collection of 70+ marathing status which you can use on your whatsapp status wall.

 

Whatsapp Status in Marathi

स्टेटस📝👈 लिहून लिहून हात 🙌खुप दुखतो तरीपण ह्या 👦👈वेड्याचा दिल❤ फ़क्त तिच्या 👧👈साठीच झुरतो .
काय माहित तिला स्वतःच सौंदर्यचा एवढा का गर्व आहे, बहुतेक तिच आधार कार्ड अजुन आलेल नसेल.
आता तर हद्द झाली राव ज्याला #Girlfriend नाही ते पोरग पण #Status टाकतय #I_Miss_U_Pillu अरे पण कोणाचा पिल्लू कुत्र्याच् का मांजरीच…
मैञीत आणी प्रेमात आपण _कुस्ती नाय फक्त मस्तीच करतो..
प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे_प्रोब्लेम तुझ्हा विचित्र Attitude आहे..
मी आरसा समोर असतांना जगाच सर्वात Smart व्यक्ति पाहिले आहे.😜
लबाडीने जिंकण्यापेक्षा _तत्वाने हारलेले बरे, ##कुणी विचारले हरला कसा तर सांगेन मी लढलो कसा…
काही #Couples असतात जे ‪#Breakup‬ नंतर ही ‪#‎Best_friend‬ बनुन राहतात कारण त्यांच्यासाठी प्रेमा पेक्षा एकमेकाच्या सोबत राहण जास्त ‪#‎Important‬ असत.
##जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते…..
माझ्याशी खेळू नका_ कारण मी Champion आहे..!!
प्रेम हे रबरासारख असतं, एकाने सोडून दिलं तर ज्याने धरून ठेवलंय त्यालाच जास्त लागतं.

Whatsapp Status in Marathi [Hindi Font]

पोकिमॉन गेममुळे मुंबईत आणखी एक अपघात,
गेम खेळता खेळता राज ठाकरे थेट मातोश्रीच्या आत
सोडुन जायचे असेल तर Bindass जा….पण लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय^^^^मलापण नाही….
माझा Attitude कायम माझ्या पोकेत मध्ये असतो…!!
आपल्या Boyfriend ला “माझा बेबी” “माझा पील्लु” बोलनारा मुलींनो, पुढच्या रविवारी त्यांना पोलियो पाजून आना.😂
काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी…
शर्यत अजून संपलेली नाही, …कारण मी अजून जिंकलेलो नाही…!!
देवा Karo nakaḷata _असम ghaḍavaṁ qi_ ही majhya premata paḍavaṁ ..?
देवाचे #मंदीर असो किंवा तुटणारा #तारा… जेव्हा पण माझे डोळे बंद होतील तेव्हा मी फक्त आणि फक्त तुलाच मागेन…
Ekada premata_dhoka_bheṭala तारा अता,prematala_ serious_ panaca Gela रवा …!!!
मुलीला #Propose केल्यानंतर तिच्या उत्तराची ✉ जितकी वाट पहिली नाय_तितक्या_आतुरतेने_वाट पाहतोय आमच्या लाडक्या 💓 गणपती_बाप्पाच्या_आगमनाची

Lagn Hi Asi Ekmev Jakham Ahe…Ji HoṇYa’Adhi’HaḷAda’ Lavatata..!!
[/stextbox]

ई अं नोट अ #स्पेचिअल पेर्सोन ,….भुत ई अं जुस्त लिमिटेड एदितिओन

Ekada premata #dhoka bheṭala तारा अता,prematala serious panaca Gela रव..!!!
ई अं नोट अ स्पेचिअल पेर्सोन ,भुत ई अं जुस्त लिमिटेड एदितिओन
Mi Asaca Ahe, Patala Tara Ghya Naya Tara Dya Soduna…!!
तु हा तर म्हण सगळयांची वाट लावतो अन तु नाय तर म्हण मग तुझी वाट लावतो.😎
Jase aahaat, TASE राहा, kaaran “मूल” kimmat,_”कॉपी” peksha jaast ASTE।
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
एक Mulga aaplya_ aaila manhato…
‘अहो, इकडे पण बघा ना…’!!!
तुझ्या शिवाय आयुष्यात काहीच नसाव … माझ्या प्रत्येक श्वासावरही फक्त तुझच नाव असाव.
प्रेम एक आदर्श गोष्ट आहे_ लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे…!!
प्रोब्लेम प्रोब्लेम नाही आहे, प्रोब्लेम तुझ्हा विचित्र Attitude आहे..
!!aaicha aashirwaad _Ani vadinchya sivya….
काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे .
!!Pratyeka goṣṭila अन्ता AHE …mhaṇunaca amha सांता AHE ..
“कोणी मनासारखं जगत असतं” __आणि__”कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!!”
माला paṭhimba Kona Kona deila…?
जो कैरेल Maharashtracha Ghaat_ Tyachya Kamret Ghalu लाठ_ जे शिवाजी जे भवानी..
Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!
#murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य …1 Ne vaadte…
#murkhashi vaad ghalu naye, tyanchi सांख्य 1 Ne vaadte…
!!जगतोय मस्तीत जरी _नापास झालोय चौथीत..!!
गाडीतले पेट्रोल संपलेले असेल आणी बाटली घेऊन पेट्रोल न्यायला आलो तर हेल्मेट घालुनच यायच का ?
माझा आपला साधा भोळा सवाल परत पंपावर भांडण नकोत..
!! Jagtoy mastit napas _jhaloy chothith…!!
🎭 ‪#‎गंजण्यापेक्षा‬ झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.
Tu Aalis Ann Bhav #Sparsh Bolke Jhalee…Tu Gelyawar Mattr Shabdhi Muke Jhale…!!
फक्त … ‪#‎I_LOVE_YOU‬ बोलणारी नको, ‪#‎लग्न‬ करशील का माझ्याशी … ? अस विचारणारी हवीय …
जर खर ‪#‎प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही…..आवडलाच तर ते खर #प्रेम नाही..
तुला ‪#‎आर्ची‬ सारखी बुलट चालवता आली नाही तरी चालेल … पण माझ्या ‪#‎आई‬ सारख घर चालवता आल पाहिजे.
पोरीनां ‪#‎प्रपोज‬ करायला काय नाय ‪#‎राव‬ पण,… ‪#‎पोरगी‬ समजुन घेणारी ‪#‎भेटली‬ पाहिजे … ना..
💕 प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका … कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन 💕
Vellebarobar Man Aani #Manabrobar Maannse Kashi Badltat Kalhtach Nahii….!.!
जे कामावर निघालेत त्यांनी बॅगेत बाटली, सोडा व चकना घेउन निघावे म्हणजे कुठेही अडकलात तर अडचण व्हायला नको 😜
पावसाने केला राडा … की लगेच ग्लासं काढा …
Lakh Mele Tari chaltit pann #lakhacha poshinda jaglach pahije…!!

Best Whatsapp Status in Marathi

मित्रासाठि जीव पण देइन
पन मित्रासाठी कोनाचा जीव नाय घेणार

.
क्राईम पेट्रोल बगतो मी रोज …
जाम मारतात पकडल्या वर

Aayushatla To Shan Kiti Chan Astoo….Majha Hat Jveha Hatat Astoo…
मला तुझं हसणं हवं आहे, ♥ मला तुझं रुसणं ♥ हवं आहे,
तु जवळ ♥ नसतांनाही ♥ मला तुझं ♥ असणं ♥ हवं आहे …
जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪#‎विशेष‬ असते….
मानसाने पैसा कमवावा पण तो इतकापण गोळा करून ठेवु नये की बाप आजारी पडल्यावर पोरं डॉक्टर सोडुन वकील बोलवतील … :/
आपल्या Dp सारखीच आपली Life पन अंधारात गेली आहे, या अंधाऱ्या आयुष्यात कधी काय घडत असत समजतच नाय…
आठवणी तर नेहमी पाझरतात कधी डोळ्यांतून तर कधी कवितेतून अस वाटत कोणीतरी साद घालतय आपल्याला आपल्याच शरीराच्या आतून.
कोणी प्रेमाने ‪#‎गोड_बोलणार‬ नसत म्हणून दिवसभर सँड ‪#‎पोस्ट‬ करत असतो….

 

So these are the Whatsapp Status in Marathi which you should use on your whatsapp status.

  About Shayari Status SMS 335 Articles
  ShayariStatusSMS is a leading website which share latest and largest Shayari, Status, and SMS Messages with their readers. Bookmark this website and keep visiting for latest shayari.

  Be the first to comment

  Leave a Reply

  Your email address will not be published.


  *